Marathi: Advanced level
Advanced is advanced Marathi: complex texts, implicit meaning and a wide range of expressions. These lessons use authentic, demanding material, so you build precision and a natural style.
What you can do at advanced
- Understand demanding, longer texts and implied meaning.
- Express yourself fluently without searching for words.
- Use the language flexibly for work and study.
About 8,000 words and roughly 700–800 hours of study to reach this level.
Marathi lessons for advanced
News
See all 9
Love & familyAdvancedDevendra Fadnavis: “गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनेच झाला पाहिजे!”; डीजे समर्थकांना देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष इशारा
Devendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.
EntertainmentAdvancedPMC Care: ‘पीएमसी केअर’ तर केअरलेस! पुणेकरांच्या १५ हजार तक्रारींना प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट
PMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
Bank Holidays | ...तर सप्टेंबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
Stories
See all 320Dialogues
See all 320Short talks
See all 320Podcasts
See all 10Business & career
हसल कल्चर विरुद्ध काम आणि जीवन यांचा समतोल
समीरने वीशीत अतिरिक्त काम करून यशाचा पाठलाग केला, तर स्नेहाने जाणीवपूर्वक सीमा ठरवून कारकीर्द घडवली. हसल कल्चर हे यशाचे मार्ग आहे की सापळा, यावर रोहन आणि स्नेहा चर्चा करतात.
Entertainment
सेलिब्रिटी फॅनडमची मानसशास्त्रीय बाजू
रोहन आणि स्नेहा सेलिब्रिटी फॅनडमच्या तीव्र आणि कधीकधी अतिरेकी संस्कृतीचा आढावा घेतात. पॅरासोशल नाते, स्टॅन कल्चरचे नकारात्मक पैलू आणि फॅनडम ही खरोखर एक निरोगी समुदायाची भावना असू शकते का, यावर ते चर्चा करतात.
Coming of age
तुमची आवड शोधणे: आभास आणि पद्धत
रोहन आणि स्नेहा त्यांच्या वळणावळणाच्या, कधीकधी योगायोगाने मिळालेल्या अर्थपूर्ण कामाच्या वाटा उलगडतात—भूगोल शिक्षणापासून ते स्थानिक पत्रकारितेपर्यंत—आणि एकच 'आवड' असते या लोकप्रिय आभासाला आव्हान देतात.
Videos
See all 52
Advanced19:49Travel video | Konkan Culture | Konkan Tourist Places | Turtle Festival | Beach Resort | Sukirtg
Sukirtg
Advanced24:00Lassi | Punjabi Food | Samosa | Punjabi Thali | Dal Makhni | Amritsari Kulcha | Food Review|Sukirtg
Sukirtg
Advanced1:59Time Pass 2 (TP) - Teaser Out - Upcoming Marathi Movie - Prathamesh Parab, Ketaki Mategaonkar
Rajshri Marathi
Marathi advanced by topic
Other Marathi levels
Not sure this is your level?
Take the short placement test and we will suggest where to start.
Take the level test