ความบันเทิง: ภาพยนตร์ ดนตรี เกม และสิ่งที่เราทำเพื่อความสนุก อ่านและฟังเป็นมราฐีตามระดับของคุณ ตั้งแต่ ผู้เริ่มต้น ถึง ระดับเชี่ยวชาญ พร้อมเสียง คำแปล และควิซ
ความบันเทิงระดับสูงPMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
ความบันเทิงระดับกลางShikrapur Accident: भरधाव गाडी अचानक समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; कारमधील पाच जण गंभीर जखमी, शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दाखल.
जास्वंदीचं झाड घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलं की त्यावर लाल, गुलाबी, पिवळी किंवा इतर रंगांची सुंदर फुलं उमलताना पाहण्याचा आनंद काही औरच असतो. विशेषतः गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काळात घरच्या जास्वंदीला भरपूर फुलं यावीत, अशी अनेकांची इच्छा असते. पूजेसाठी जास्वंदीची फुलं वापरली जात असल्यामुळे घरच्या झाडाला भरभरून फुलं आली तर त्याचा आनंद आणखी वाढतो.जास्वंदीचं झाड निरोगी असूनही त्याला फुलं कमी येत असतील, तर झाडाला योग्य पोषण मिळतंय का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींचा वापर करून द्रवरूप खत तयार करता येतं. या उपायामुळे झाडाला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. SP GARDENING MARATHI या YouTube व्हिडिओमध्ये दिली आहे. (फोटो सौजन्य :- @SP GARDENING MARATHI)
ความบันเทิง
रोहन आणि स्नेहा पॉडकास्ट या माध्यमावरच एक आत्मपरीक्षणात्मक, विनोदी नजर टाकतात. एकेकाळी मर्यादित असलेलं हे माध्यम सांस्कृतिक शक्ती कसं बनलं, आणि त्याचा अनौपचारिक संवादात्मक आकर्षण ओव्हरसॅच्युरेशनमुळे धोक्यात आलं आहे का, याचं ते सखोल विश्लेषण करतात.
ความบันเทิง
रोहन आणि स्नेहा सेलिब्रिटी फॅनडमच्या तीव्र आणि कधीकधी अतिरेकी संस्कृतीचा आढावा घेतात. पॅरासोशल नाते, स्टॅन कल्चरचे नकारात्मक पैलू आणि फॅनडम ही खरोखर एक निरोगी समुदायाची भावना असू शकते का, यावर ते चर्चा करतात.
ความบันเทิง
रोहन आणि स्नेहा संगीत महोत्सवांमधील त्यांच्या अनुभवांबद्दल बोलतात. ते थेट संगीताचा उत्साह आणि घरी ऐकण्याचा सोयीस्करपणा यांची तुलना करतात, तसेच महोत्सव इतके खास का असतात यावर चर्चा करतात.
ระดับเริ่มต้น16:52Sukirtg
ระดับสูง2:37Rajshri Marathi
ระดับเริ่มต้น120:24Rajshri Marathi