在初级,你的马拉地语从零散短语进步到简单的连贯句子。你会遇到购物、问路、家庭、工作和计划等日常场景。这些课程语言清晰,同时引入更多变化。
大约需要1000个单词和约180–200小时的学习才能达到这个水平。
日常生活初级Pune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
奇幻初级पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
旅行初级Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.
商业与职场
रोहन आणि स्नेहा आपल्या बॉसकडून पगार वाढ मागण्याच्या आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगतात. ते कठीण चर्चेसाठी सोप्या आणि व्यावहारिक टिप्स देतात.
美食
रोहन आणि स्नेहा त्यांच्या रोजच्या चहाच्या सवयींबद्दल बोलतात. ते घरातील चहापासून आवडत्या चहाच्या टपरीपर्यंतच्या गोष्टी सांगतात आणि जगभरातील चहाच्या संस्कृतीबद्दल चर्चा करतात.
爱情与家庭
स्नेहा कोल्हापुरातल्या तिची आजी सुनंदा यांच्या स्वयंपाकघरातील दुपारीच्या आठवणी सांगते. ती आणि रोहन कौटुंबिक पाककृती, छोट्या परंपरा आणि आजोबा-आजींसोबत घालवलेला वेळ का लक्षात राहतो याबद्दल बोलतात.
做一个简短的分级测试,我们会建议你从哪里开始。
做水平测试