Перейти до вмісту

Фентезі мовою «маратхі»

Фентезі: магія, інші світи та уява в історіях, які захочеться дочитати. Читай і слухай мовою «маратхі» на своєму рівні, від від Початківець до Майстерність, з аудіо, перекладом і вікторинами.

Уроки мови «маратхі» на тему «Фентезі»

ФентезіЕлементарний
Pudhari1 вер.

Satara Accident : भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्‍यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

ФентезіЕлементарний
TV9 Marathi31 серп.

chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…

बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा : हुशार व्यक्ती केवळ बोलत नाही, तर समोरच्याचे म्हणणेही शांतपणे ऐकते. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. योग्य वेळी आणि योग्य शब्दांत बोलणे ही मोठी ताकद आहे.

ФентезіВище середнього
Deshdoot31 серп.

Maharashtra Voter List SIR : नव्या प्रारूप मतदार यादीतून महाराष्ट्रातील ‘इतक्या’ कोटी नावे वगळली; ४ नोव्हेंबरला अंतिम यादी

मुंबई | Mumbai राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (Special Intensive Revision – SIR) अंतर्गत महाराष्ट्राची (Maharashtra) नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या नव्या यादीतून राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजारांहून अधिक मतदारांची (Voter) नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. घरोघरी पडताळणीदरम्यान गणना प्रपत्र न मिळणे, गैरहजेरी, […]

Середній20:18

Фентезі

नॉर्स पुराणकथांनी मार्वलच्या थोरला कसे घडवले

रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की मार्वल कॉमिक्सने नॉर्स देव थोरला सुपरहिरोमध्ये कसे बदलले, प्राचीन पुराणकथांची आधुनिक चित्रपटांशी तुलना केली आणि या प्रक्रियेत काय बदलले गेले यावर भाष्य केले.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीСлухай і вчи
Вище середнього21:56

Фентезі

हॅरी पॉटर आणि जागतिक चाहतावर्गाची निर्मिती

रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की हॅरी पॉटर कशा प्रकारे अनेक प्रकाशकांनी नाकारलेल्या एका हस्तलिखितापासून इतिहासातील सर्वात मोठ्या चाहतावर्गांपैकी एक बनला, आणि ही घटना आधुनिक चाहता संस्कृतीबद्दल काय दर्शवते.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीСлухай і вчи
Елементарний17:07

Фентезі

लोक आजही 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' का आवडतात?

रोहन आणि स्नेहा बोलतात की 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' इतक्या वर्षांनंतरही लोकप्रिय का आहे. ते कथा, पात्रे आणि प्रसिद्ध चित्रपटांबद्दल बोलतात. फँटसी चाहत्यांसाठी एक मजेदार भाग.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीСлухай і вчи

Фентезі мовою «маратхі» за рівнями

Інші теми мови «маратхі»

Запитання про вивчення мови «маратхі» на тему «Фентезі»

Чому варто вивчати маратхі через тему «Фентезі»?
Матеріали, які тебе цікавлять, утримують увагу, а ті самі слова повертаються в різних уроках. Саме це повторення допомагає словам закріпитися.
Який рівень обрати для теми «Фентезі» мовою «маратхі»?
Обери рівень, на якому ти розумієш приблизно дев’ять слів із десяти. У кожній темі є уроки рівнів від Початківець до Майстерність, тож можна почати з легкого й піднятися вище.
Ці матеріали мовою «маратхі» безкоштовні?
Так. Навчання безкоштовне, з аудіо, перекладом і вікторинами. Premium додає бонуси, як-от необмежену практику та експорт.