அன்றாட வாழ்க்கை: வழக்கங்கள், வீடு, கடைக்குச் செல்வது, தினமும் சந்திக்கும் சிறு சூழ்நிலைகள். தொடக்கநிலை முதல் தேர்ச்சி வரை வரையிலான உங்கள் நிலைக்கு ஏற்ப மராத்தி மொழியில் படியுங்கள், கேளுங்கள்; ஒலி, மொழிபெயர்ப்பு, வினாடி வினாக்களுடன்.
அன்றாட வாழ்க்கைஅடிப்படைPune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
அன்றாட வாழ்க்கைதேர்ச்சிपुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता.
அன்றாட வாழ்க்கைஅடிப்படைमुंबई । Mumbai भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची (२१.१४ टक्के) नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. मात्र, त्यापैकी सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी […]
அன்றாட வாழ்க்கை
रोहनचा मित्र समीर पुण्यात नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला आहे आणि वर्षानुवर्षांनी तो एका रूममेटसोबत राहतोय. रोहन आणि स्नेहा घरातील नियम, छोटी मदत आणि नव्या व्यक्तीसोबत चांगले जुळवून घेण्यावर बोलतात.
அன்றாட வாழ்க்கை
रोहनने त्याचा मित्र समीरला नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यास मदत केली आणि स्नेहाने गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घर बदलले आहे. ते सामान हलवणे, पैसे वाचवणे आणि नवीन परिसरात रुळणे याबद्दलच्या गमतीशीर गोष्टी आणि सोप्या टिप्स शेअर करतात.
தேர்ச்சி15:39Sukirtg
தொடக்கநிலை18:30Sukirtg
தேர்ச்சி16:11Sukirtg