ආරම්භක හි මරාති යනු සියල්ල ආරම්භ වන තැනයි: අක්ෂර මාලාව හෝ පළමු ශබ්ද, ආචාර, සංඛ්යා සහ සරලම වාක්ය. මෙම පාඩම්වල ඉතා කෙටි පෙළ සහ පොදු වචන භාවිත වන අතර, ඔබට සෑම පේළියක්ම අනුගමනය කළ හැකි වන පරිදි ශ්රව්ය සහ පරිවර්තනය ඇත.
මෙම මට්ටමට ළඟා වීමට වචන 500ක් පමණ සහ පැය 80–100ක් පමණ ඉගෙනීම අවශ්යයි.
අධ්යාපනයආරම්භකDomestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक निर्णय घेऊन मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आता मोठी वाढ केली आहे.
විද්යාව සහ තාක්ණයආරම්භකसीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
ආශ්වාදය සහ හාස්යයආරම්භකसातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्नीच्या डोक्यात त्याने वर्मी घाव टाकताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
විනෝදාස්වාදය
रोहन आणि स्नेहा संगीताबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या गायकांबद्दल आणि गाण्यांबद्दल बोलतात. हा भाग सोपा आणि समजण्यास सुलभ आहे.
විනෝදාස්වාදය
रोहन आणि स्नेहा घरी चित्रपट पाहण्याबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या चित्रपटांवर आणि खाण्याच्या पदार्थांवर बोलतात. हा नवशिक्यांसाठी एक मजेदार आणि सोपा भाग आहे.
අධ්යාපනය
रोहन आणि स्नेहा त्यांच्या साप्ताहिक अभ्यासक्रमाबद्दल बोलतात. ते रोज कसा सराव करतात, नवीन शब्द कसे शिकतात आणि भाषेचा अभ्यास कसा करतात हे सांगतात.
ආරම්භක16:20Sukirtg
ආරම්භක27:36Sukirtg
ආරම්භක12:40Sukirtg
කෙටි මට්ටම් පරීක්ෂණය කරන්න, අපි කොහෙන් පටන් ගත යුතුදැයි යෝජනා කරන්නෙමු.
මට්ටම් පරීක්ෂණය කරන්න