Maharashtra Voter List SIR : नव्या प्रारूप मतदार यादीतून महाराष्ट्रातील ‘इतक्या’ कोटी नावे वगळली; ४ नोव्हेंबरला अंतिम यादी
मुंबई | Mumbai राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (Special Intensive Revision – SIR) अंतर्गत महाराष्ट्राची (Maharashtra) नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, या नव्या यादीतून राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजारांहून अधिक मतदारांची (Voter) नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. घरोघरी पडताळणीदरम्यान गणना प्रपत्र न मिळणे, गैरहजेरी, […]