मराठी: उन्नत स्तर
उन्नत उन्नत मराठी हो: जटिल पाठ, अप्रत्यक्ष अर्थ र अभिव्यक्तिको व्यापक दायरा। यी पाठले प्रामाणिक, चुनौतीपूर्ण सामग्री प्रयोग गर्छन्, ताकि तपाईंले सटीकता र स्वाभाविक शैली बनाउनुहुन्छ।
उन्नत मा तपाईं के गर्न सक्नुहुन्छ
- गाह्रा, लामा पाठ र अप्रत्यक्ष अर्थ बुझ्न।
- शब्द नखोजी प्रवाहसँग आफूलाई व्यक्त गर्न।
- काम र अध्ययनका लागि भाषा लचिलो रूपमा प्रयोग गर्न।
यो स्तरमा पुग्न करिब ८,००० शब्द र झन्डै ७००–८०० घण्टाको अध्ययन चाहिन्छ।
उन्नत का मराठी पाठ
समाचार
सबै ९ हेर्नुहोस्
प्रेम र परिवारउन्नतDevendra Fadnavis: “गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनेच झाला पाहिजे!”; डीजे समर्थकांना देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष इशारा
Devendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.
मनोरञ्जनउन्नतPMC Care: ‘पीएमसी केअर’ तर केअरलेस! पुणेकरांच्या १५ हजार तक्रारींना प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट
PMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
Bank Holidays | ...तर सप्टेंबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
कथाहरू
सबै ३२० हेर्नुहोस्संवादहरू
सबै ३२० हेर्नुहोस्छोटो वक्तव्य
सबै ३२० हेर्नुहोस्पोडकास्ट
सबै १० हेर्नुहोस्शिक्षा
YouTube चे विद्यापीठ
रोहन आणि स्नेहा YouTube, ऑनलाइन फोरम आणि मोफत कोर्सेसद्वारे स्वयंशिक्षणाच्या वाढत्या प्रवाहावर चर्चा करतात. अनौपचारिक इंटरनेट शिक्षण पारंपरिक शाळा-कॉलेजांना टक्कर देऊ शकते का, आणि जेव्हा शिक्षक, डेडलाइन किंवा पदवी नसते तेव्हा काय गमावले जाते, यावर ते भाष्य करतात.
परिपक्वता
तुमची आवड शोधणे: आभास आणि पद्धत
रोहन आणि स्नेहा त्यांच्या वळणावळणाच्या, कधीकधी योगायोगाने मिळालेल्या अर्थपूर्ण कामाच्या वाटा उलगडतात—भूगोल शिक्षणापासून ते स्थानिक पत्रकारितेपर्यंत—आणि एकच 'आवड' असते या लोकप्रिय आभासाला आव्हान देतात.
फ्यान्टसी
ड्रॅगनचे दोन चेहरे: पौराणिक कथांमधील पूर्व आणि पश्चिम
रोहन आणि स्नेहा पश्चिमेतील भयंकर, संपत्ती साठवणाऱ्या ड्रॅगन आणि पूर्वेतील उदार, पाण्याच्या देवतेसारख्या ड्रॅगन यांमधील सांस्कृतिक फरकाचा शोध घेतात. हे विरोधाभासी रूपक साहित्य आणि चित्रपटांना कसे आकार देतात यावर ते चर्चा करतात.
भिडियोहरू
सबै ५२ हेर्नुहोस्
उन्नत1:59Time Pass 2 (TP) - Teaser Out - Upcoming Marathi Movie - Prathamesh Parab, Ketaki Mategaonkar
Rajshri Marathi
उन्नत2:21वेदांती बनली सातारची जिनिलिया आणि रितेशची घेतली शाळा | Riteish Deshmukh | Vedanti Bhosale
Rajshri Marathi
उन्नत0:59Honar Sun Mi Hya Gharchi - Behind The Scenes - Shashank Ketkar, Tejashri Pradhan
Rajshri Marathi
विषयअनुसार मराठी उन्नत
अन्य मराठी स्तर
यो तपाईंको स्तर हो कि होइन पक्का छैन?
छोटो स्तर निर्धारण परीक्षा दिनुहोस्, हामी कहाँबाट सुरु गर्ने सुझाउँछौँ।
स्तर परीक्षा दिनुहोस्