प्राथमिक वर तुमची मराठी एकेकट्या वाक्यांपासून सोप्या जोडलेल्या वाक्यांकडे जाते. तुम्हाला रोजचे प्रसंग भेटतात: खरेदी, रस्ता विचारणे, कुटुंब, काम आणि योजना. हे धडे भाषा स्पष्ट ठेवून अधिक वैविध्य आणतात.
या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1,000 शब्द आणि साधारण 180–200 तासांचा अभ्यास.
दैनंदिन जीवनप्राथमिकPune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
काल्पनिकप्राथमिकपिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
प्रवासप्राथमिकMedha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.
व्यवसाय आणि करिअर
रोहन आणि स्नेहा आपल्या बॉसकडून पगार वाढ मागण्याच्या आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगतात. ते कठीण चर्चेसाठी सोप्या आणि व्यावहारिक टिप्स देतात.
अन्न
रोहन आणि स्नेहा त्यांच्या रोजच्या चहाच्या सवयींबद्दल बोलतात. ते घरातील चहापासून आवडत्या चहाच्या टपरीपर्यंतच्या गोष्टी सांगतात आणि जगभरातील चहाच्या संस्कृतीबद्दल चर्चा करतात.
प्रेम आणि कुटुंब
स्नेहा कोल्हापुरातल्या तिची आजी सुनंदा यांच्या स्वयंपाकघरातील दुपारीच्या आठवणी सांगते. ती आणि रोहन कौटुंबिक पाककृती, छोट्या परंपरा आणि आजोबा-आजींसोबत घालवलेला वेळ का लक्षात राहतो याबद्दल बोलतात.
छोटी पातळी निश्चिती चाचणी द्या आणि कुठून सुरू करावे ते आम्ही सुचवू.
पातळी चाचणी द्या