Lygiu pradinis tavo kalba (maratų) pereina nuo pavienių frazių prie paprastų jungtinių sakinių. Susiduri su kasdienėmis situacijomis: apsipirkimu, nuorodomis, šeima, darbu ir planais. Šios pamokos išlaiko kalbą aiškią, bet pateikia daugiau įvairovės.
Šiam lygiui pasiekti reikia maždaug 1 000 žodžių ir apie 180–200 val. mokymosi.
Kasdienis gyvenimasPradinisPune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
FantastikaPradinisपिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
KelionėsPradinisMedha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.
Verslas ir karjera
रोहन आणि स्नेहा आपल्या बॉसकडून पगार वाढ मागण्याच्या आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगतात. ते कठीण चर्चेसाठी सोप्या आणि व्यावहारिक टिप्स देतात.
Maistas
रोहन आणि स्नेहा त्यांच्या रोजच्या चहाच्या सवयींबद्दल बोलतात. ते घरातील चहापासून आवडत्या चहाच्या टपरीपर्यंतच्या गोष्टी सांगतात आणि जगभरातील चहाच्या संस्कृतीबद्दल चर्चा करतात.
Meilė ir šeima
स्नेहा कोल्हापुरातल्या तिची आजी सुनंदा यांच्या स्वयंपाकघरातील दुपारीच्या आठवणी सांगते. ती आणि रोहन कौटुंबिक पाककृती, छोट्या परंपरा आणि आजोबा-आजींसोबत घालवलेला वेळ का लक्षात राहतो याबद्दल बोलतात.
Atlik trumpą nustatomąjį testą ir pasiūlysime, nuo ko pradėti.
Atlikti lygio testą