초급 마라티어는 모든 것의 출발점이에요. 문자나 첫 소리, 인사, 숫자, 가장 간단한 문장을 배워요. 이 레슨들은 아주 짧은 글과 쉬운 단어를 쓰고, 오디오와 번역이 있어서 모든 줄을 따라갈 수 있어요.
이 레벨에 도달하려면 약 500개 단어와 대략 80–100시간의 학습이 필요해요.
교육초급Domestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक निर्णय घेऊन मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आता मोठी वाढ केली आहे.
과학과 기술초급सीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
영감과 유머초급सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्नीच्या डोक्यात त्याने वर्मी घाव टाकताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
엔터테인먼트
रोहन आणि स्नेहा संगीताबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या गायकांबद्दल आणि गाण्यांबद्दल बोलतात. हा भाग सोपा आणि समजण्यास सुलभ आहे.
엔터테인먼트
रोहन आणि स्नेहा घरी चित्रपट पाहण्याबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या चित्रपटांवर आणि खाण्याच्या पदार्थांवर बोलतात. हा नवशिक्यांसाठी एक मजेदार आणि सोपा भाग आहे.
교육
रोहन आणि स्नेहा त्यांच्या साप्ताहिक अभ्यासक्रमाबद्दल बोलतात. ते रोज कसा सराव करतात, नवीन शब्द कसे शिकतात आणि भाषेचा अभ्यास कसा करतात हे सांगतात.
초급16:20Sukirtg
초급27:36Sukirtg
초급12:40Sukirtg
간단한 레벨 테스트를 보면 어디서 시작하면 좋을지 알려 드려요.
레벨 테스트 보기