Maharashtra Times·1 កញ្ញា घर बदलले का?, मग आधार कार्डचा पत्ता लगेच बदला, ऑनलाईन प्रोसेस अगदी सोपी
नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे घर बदलल्यानंतर विविध सरकारी आणि बँकिंग कामांसाठी आधार कार्डवरील पत्ता अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा नागरिक पत्ता बदलण्यासाठी आधार केंद्रावर तासंतास रांगेत उभे राहतात. मात्र, आता UIDAI च्या अधिकृत पोर्टलवरून अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन पत्ता बदलणे अगदी सोपे झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया.