マラーティー語:初級レベル
初級のマラーティー語は、すべての始まりです。文字や最初の音、あいさつ、数字、いちばん簡単な文。これらのレッスンは、ごく短い文章とよく使う単語で構成され、音声と翻訳付きなので、1行ずつ理解できます。
初級でできること
- あいさつをして、自己紹介ができる。
- ごく一般的な日常の単語を理解して使える。
- ごく短くて簡単な文章を読める。
このレベルに到達するまでの目安は、約500語、学習時間およそ80〜100時間です。
初級向けのマラーティー語レッスン
ニュース
8件すべてを見る
教育初級LPG Cylinder Rate: महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ
Domestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक निर्णय घेऊन मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आता मोठी वाढ केली आहे.
科学・テクノロジー初級महागाईचा दणका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल..
सीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
インスピレーション・ユーモア初級Satara Crime : हॅलो पोलिस, ‘मी पत्नीचा खून केलाय’
सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्नीच्या डोक्यात त्याने वर्मी घाव टाकताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
ストーリー
320件すべてを見るショートトーク
320件すべてを見るポッドキャスト
12件すべてを見る成長
माझी पहिली नोकरी: थोडी भीती, पण खूप उत्साह
रोहन आणि स्नेहा त्यांच्या पहिल्या नोकरीबद्दल बोलतात. ते पहिल्या दिवसाच्या गमतीशीर आठवणी सांगतात. हा एपिसोड सोपा आणि मजेदार आहे.
エンターテインメント
माझी आवडती गाणी
रोहन आणि स्नेहा संगीताबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या गायकांबद्दल आणि गाण्यांबद्दल बोलतात. हा भाग सोपा आणि समजण्यास सुलभ आहे.
ビジネス・キャリア
माझी पहिली नोकरी
रोहन आणि स्नेहा आपल्या पहिल्या नोकरीबद्दल बोलतात. ते काम शिकण्याबद्दल सोप्या आणि मजेशीर कथा सांगतात.
初級9:36Devdatta Nage & Surabhi Hande Candid Interview | Jay Malhar | Khanderaya & Mhalsa Off Screen
Rajshri Marathi
初級17:52Spicy Misal | Food Review | Misal Pav | Pimpri Chinchwad | Maharashtra Food Tour | Sukirtg
Sukirtg
初級16:20Vietnamese Street Food | Things To Do In Vietnam | Hanoi | Travel Tips | City Tour Vietnam | Sukirtg
Sukirtg
テーマ別のマラーティー語 初級
ほかのマラーティー語のレベル
これがあなたのレベルかわからない?
短いレベル判定テストを受けると、どこから始めるとよいかご提案します。
レベルチェックを受ける