Voter List SIR : मोठी बातमी! 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे प्रारुप यादीतून वगळली; तुमचं नाव मतदार यादीत आहे का?
मुंबई । Mumbai भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची (२१.१४ टक्के) नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. मात्र, त्यापैकी सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी […]