متقدم هو الماراثية المتقدم: نصوص معقدة ومعانٍ ضمنية ومجموعة واسعة من التعابير. تستخدم هذه الدروس مواد أصيلة ومتطلبة، فتبني الدقة والأسلوب الطبيعي.
نحو 8,000 كلمة وقرابة 700–800 ساعة دراسة للوصول إلى هذا المستوى.
الحب والعائلةمتقدمDevendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.
الترفيهمتقدمPMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
التعليم
रोहन आणि स्नेहा YouTube, ऑनलाइन फोरम आणि मोफत कोर्सेसद्वारे स्वयंशिक्षणाच्या वाढत्या प्रवाहावर चर्चा करतात. अनौपचारिक इंटरनेट शिक्षण पारंपरिक शाळा-कॉलेजांना टक्कर देऊ शकते का, आणि जेव्हा शिक्षक, डेडलाइन किंवा पदवी नसते तेव्हा काय गमावले जाते, यावर ते भाष्य करतात.
سن الرشد
रोहन आणि स्नेहा त्यांच्या वळणावळणाच्या, कधीकधी योगायोगाने मिळालेल्या अर्थपूर्ण कामाच्या वाटा उलगडतात—भूगोल शिक्षणापासून ते स्थानिक पत्रकारितेपर्यंत—आणि एकच 'आवड' असते या लोकप्रिय आभासाला आव्हान देतात.
خيال
रोहन आणि स्नेहा पश्चिमेतील भयंकर, संपत्ती साठवणाऱ्या ड्रॅगन आणि पूर्वेतील उदार, पाण्याच्या देवतेसारख्या ड्रॅगन यांमधील सांस्कृतिक फरकाचा शोध घेतात. हे विरोधाभासी रूपक साहित्य आणि चित्रपटांना कसे आकार देतात यावर ते चर्चा करतात.
متقدم1:59Rajshri Marathi
متقدم2:21Rajshri Marathi
متقدم0:59Rajshri Marathi
أجرِ اختبار تحديد المستوى القصير وسنقترح عليك من أين تبدأ.
أجرِ اختبار المستوى